विनंती आवाहन

पाऊस हा पाणी पुरविणारा एकमेव स्त्रोत आहे

आपल्या भागात पूर्वापार गावे ही नदी नाल्यांचे आधाराने काठावर वसलेली आहेत. आज प्रत्येक गावात पाणी प्रश्न पण जवळजवळ प्रत्येक गावाला गाव शिवाराला नाला उपलब्ध आहे. प्रत्येक नाल्याला स्वतंत्र पाणलोट क्षेत्र उपलब्ध आहे. त्याचेवर परिणामकारक कार्य करावे व पाणी प्रश्न आपला आपणच सोडवावा. पाणी अडवा-साठवा-जिरवा व योग्य रितीने वापरा हिच कळकळीची विनंती आहे व हे कार्य आपल्या गावात आजच सुरु करा हे आवाहन आहे.

खंदक तळे व खंदक बंधा-यांचे कार्य करा. पावसाचे पाणी अडवा-साठवा-जिरवा व वापरा

पुर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्था

Johnathan Doe

मार्गदर्शक

मा. श्री. प्रभाकरराव मुंडले

उपाध्यक्ष
Johnathan Doe

प्रकल्प प्रमुख

मा. श्री. प्रफुल्लदत्त जामदार

उपाध्यक्ष
Johnathan Doe

मार्गदर्शक

मा. श्री. सुधीर दिवे

मु.का.अ. पुर्ती उद्योग ३ समूह
Johnathan Doe

प्रकल्प अभियंता

माधव गोविंद कोटस्थाने

सिव्ही. इंजि./सचिव
Johnathan Doe

कार्य आदर्श

मा. श्री. सुरेश खानापूरकर

शिरपूर पटर्ण जेष्ठ भूवैज्ञानिक
Johnathan Doe

कोषाध्यक्ष

श्री. अरविंद कोकाटे

सिव्हील इंजि.
Johnathan Doe

संचालक

श्री. राणा रणनवरे

संचालक जि. प. सदस्य
Johnathan Doe

संचालक

श्री. विकास तोतड,

 
Johnathan Doe

सहसचिव

श्री. मिलींद भेंडे

जि. प. सदस्य
Johnathan Doe

संचालक

श्री. रमेश मानकर

माजी जि. प. अध्यक्ष
Johnathan Doe

मार्गदर्शन

श्री. रविंद्र काळी

जेष्ठ भूवैज्ञानिक
Johnathan Doe

सहयोग

श्री. अमित गोमासे

पं. स. सदस्य

सहयोग

 • मा. श्री. विजयराव मुडे
 • मा. श्री. अनिलजी जोशी
 • श्री. राजन साल्पेकर
 • श्री. राम कुळकर्णी,
 • श्री. जयंत ढगे,
 • श्री. सुधाकरराव अडसुळे,
 • श्री. सत्यजीत जांभूळकर,
 • श्री. मेघराव चलाख,
 • श्री. प्रशांत वानखेडे,
 • श्री. निलेश घुमडे,
 • श्री, नितीन कुळकर्णी